Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#RonaldoRetirement
Advertisement · 728 × 90
Post image Post image Post image Post image

ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या नेतृत्वात पोर्तुगालने स्पेनवर पेनल्टी शूटआउटमध्ये 5-3असा विजय मिळवत दुसऱ्यांदा नेशन्स लीगचं विजेतेपद पटकावलं. सामना जिंकल्यानंतर रोनाल्डो भावुक झाला होता. आपल्या कारकिर्दीबाबत बोलताना त्याने सांगितलं की तो आता शेवटच्या टप्प्याजवळ आहे आणि प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे, असं त्याने स्पष्ट केलं.

#CristianoRonaldo #PortugalVsSpain #RonaldoEmotional #RonaldoRetirement

0 0 0 0