बंगळूरमध्ये RCB च्या समारंभात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अशात या घटनेबाबत बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या वक्तव्याने वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी कुंभ मेळ्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा उल्लेख केला आहे.
#Siddaramaiah #Siddaramaiahstatement #KarnatakaCM #government #stampede #RoyalChallengersBangalore #ipl2025 #latestupdates
0
0
0
0