Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#USSaudiDeal
Advertisement · 728 × 90
Post image

अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यात तब्बल 142 अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार झाला आहे. मंगळवारी (14 मे) हा करार करण्यात आला. व्हाईट हाऊसने याला अमेरिकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार म्हटलं आहे. हा करार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सौदी अरेबिया भेटीदरम्यान रियाधमध्ये झाला.
#USSaudiDeal #DefenseAgreement #TrumpInRiyadh #ArmsDeal #SaudiArabia #GlobalNews

0 0 0 0