संसदेतील हिवाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर पंतप्रधान मोदी यांनी खासदारांशी 'चाय पे चर्चा' केली. यावेळी स्पीकर ओम बिर्ला आणि प्रियांका गांधी यांचीही उपस्थिती होती. आता या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
#chaipecharcha #pmmodi #priyankagandhi #bjp #congress #ombirla #viralvideo #parliament #wintersession
0
0
0
0