Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#ipljerseytheft
Advertisement · 728 × 90
Post image

मुंबईतील वानखेडे स्टेडियममधून IPL ची जर्सी चोरण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुरक्षा रक्षकावर चोरीचा आरोप करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. वानखेडे स्टेडियमच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या स्टोअरमध्ये ही चोरी झालीय. 6.52 लाख रुपये किंमतीच्या 261 जर्सी चोरी करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/krida/wankhe...
#wankhedestadium #ipljerseytheft

0 0 0 0