काकांचा हा धमाल ऑरा फार्मिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? 🤩
#Mumbairains #mumbra #mumbai #rain #heavyrain #aurafarming #uncleenjoyinginwater #viralvideo #maharashtraweatherupdates #latestupdates #latestnews #marathinews
मागील काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह उपनगरात जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. अशात ठाण्याच्या डायघरमधील काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तिथूनच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात साचलेल्या पाण्यात साप दिसला आहे. #snakeinwater #snake #mumbairain #mumbairains #mumbai #rain #maharashtraweatherupdates #latestupdates #latestnews #marathinews
मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांना नदीचं रूप आलं आहे. अशात रस्त्यावर साचलेल्या पाण्यात चिमुकल्याने पोहण्याचा आनंद लुटला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. #mumbairain #mumbairains #mumbai #rain #maharashtraweatherupdates #latestupdates #latestnews #marathinews (Swimming, Mumbai Rains, Mumbai, Rain, Maharashtra Weather Updates)
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच 'गेट वे ऑफ इंडिया'चा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अंगाचा थरकाप उडवणाऱ्या लाटा थेट रस्त्यावर येताना दिसत आहेत. #gatewayofindia #mumbai #viralvideo #waves #mumbairain #heavyrain #rainyseason #maharashtraweatherupdates #latestupdates #latestnews #marathinews