पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरमच्या पहिल्या 'बैराबी-सैरांग' या 8070 कोटी रुपये किंमतीच्या नवीन रेल्वे लाइनचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'आजपासून ऐझॉल भारतीय रेल्वेच्या मॅपवर असेल.'
#pmmodi #aizawl #mizoram #bairabi #sairang #narendramodi #newrailline #indianrailway #latestupdates #latestnews #marathinews
0
0
0
0