गुजरातच्या कांडला विमानतळावरून उड्डाण करताना 75 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचं चाक निखळलं होतं. त्यानंतर मुंबई विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. अशात विमानातील प्रवाशाने चाक निखळतानाचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#spicejetflight #spicejetwheelvideo #spicejet #kandlaairport #gujarat #viralvideo #spicejetflightemergencylanding
0
0
0
0