Advertisement · 728 × 90
#
Hashtag
#NancyAtCannes
Advertisement · 728 × 90
Post image Post image Post image Post image

फॅशन डिझायनर नॅन्सी त्यागीने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पुन्हा एकदा आपली छाप सोडली. तिच्या लूक्सनीं फॅशनप्रेमींची मने जिंकली असून चाहते तिच्या सौंदर्यावर आणि मेहनतीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. नॅन्सीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

#NancyTyagi #Cannes2025 #CannesFilmFestival #RedCarpetLook #ViralFashion #Viral #NancyAtCannes #Fashion

0 0 0 0